विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर
Appearance
ऑटोविकिब्राउझरचा स्क्रीनशॉट | |
विकासक | ऑटोविकिब्राउझर चमू |
---|---|
सद्य आवृत्ती |
5.4.0.0 (२३ जुलै २०११) |
प्रोग्रॅमिंग भाषा | सी शार्प |
संगणक प्रणाली | मायक्रोसॉफ्ट विंडोज |
भाषा | इंग्लिश |
सॉफ्टवेअरचा प्रकार | विकिपीडिया एडिटर |
सॉफ्टवेअर परवाना | ग्नू सार्वजनिक परवाना |
संकेतस्थळ | सोअर्सफोर्ज |
ऑटोविकिब्राउझर (रोमन लिपी: AutoWikiBrowser ; रोमन लिपीतील लघुरूप: AWB, एडब्ल्यूबी) हा एक अर्ध-स्वयंचलित मिडियाविकि संपादक (एडिटर) आहे. ऑटोविकिब्राउझर वापरून पुनःपुन्हा करावी लागणारी किरकोळ संपादने सुलभ रित्या पार पाडली जाऊ शकतात. सध्या केवळ मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरणार्या संगणकांवर ऑटोविकिब्राउझर चालवला जाऊ शकतो.
ऑटोविकिब्राउझर बद्दल विस्तृत माहिती तसेच सॉफ्टवेअर डाउनलोड व मार्गदर्शनासाठी इंग्लिश विकिपीडियावरील हे पान पहा.
सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी
[संपादन]मराठी विकिपीडियावर ऑटोविकिब्राउझर चालवण्यास पूर्व-परवानगी आवश्यक आहे.त्यासाठी आवश्यक विनंती विकिपीडिया:अधिकारविनंती या पानावर केली जाते.प्रचालक किंवा प्रशासक तुमची विनंती पाहतील व योग्य ती कार्यवाही करतील.
बाह्य दुवे
[संपादन]- (इंग्लिश भाषेत) http://sourceforge.net/projects/autowikibrowser. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |