प्रिया राय
प्रिया राय | |
---|---|
जन्म | नवी दिल्ली, दिल्ली, भारत.[१] |
वांशिकत्व | भारतीय[२] |
उंची | ५ फु ३ इं (१.६ मी)[१] |
वजन | ९८ पौंड (४४ किलो) |
संकेतस्थळ http://www.priyaanjalirai.com/ | |
उर्फ | प्रिया अंजली राय, प्रिया राय अंजली |
प्रौढ चित्रपट संख्या | ८६ (आयएएफडीनुसार)[१] |
प्रिया राय, (२५ डिसेंबर, इ.स. १९७७[१]: नवी दिल्ली, दिल्ली, भारत) ही भारतीय अमेरिकन रतिअभिनेत्री आहे.
सुरुवातीचे जीवन आणि कारकीर्द
[संपादन]प्रिया राय २००८ मध्ये प्रौढ धंद्यात उतरली.[३] वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रिया राय नवी दिल्लीहून अमेरिकेला स्थलांतरित झाली.[४] मिनियापोलिसच्या उपनगरात प्रिया लहानची मोठी झाली. ॲरिझोना स्टेट युनिवर्सिटीत तिने शिक्षण घेतले.[४] प्रियाने मॉडेलिंगच्या क्षेत्रात (फॅशन आणि स्विमवेअर) तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. रतिचित्रणातील तिच्या कारकिर्दीपूर्वी ती विदेशी नृत्यांगना होती.[२] प्रियाला तिच्या चीअरलीडर्स ह्या चित्रपटातील, ज्यात तिने जेसी जेन, टॉमी गन, मेम्फिस मन्रो आणि अलेक्सिस टेक्सास ह्यांबरोबर काम केले, भूमिकेसाठी उत्कृष्ठ सगळ्या-मुली गट संभोग दृश्याबद्द्ल २००९ एव्हीएन पुरस्कार मिळाला. तथापि सध्या प्रिया बहुधा तिचा वेळ तिच्या वैयक्तिक संकेतस्थळावर तिच्या सदस्यांच्या संपर्कात घालविते.[३]
पुरस्कार
[संपादन]- २००९ एव्हीएन पुरस्कार - बेस्ट ऑल-गर्ल ग्रुप सेक्स सीन (चीअरलीडर्स).[५][६]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d साचा:Iafd name
- ^ a b "AVN Live interview (video)". AVN. 2012-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-24 रोजी पाहिले.
- ^ a b "biography".
- ^ a b "Official : About me". 2008-08-01 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-08-01 रोजी पाहिले.
- ^ "AVN Star:Pyria Rai". AVN. 2009-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-24 रोजी पाहिले.
- ^ "AVN winners announced". AVN. 2009-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-24 रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- प्रिया राय ट्विटरवर
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील Priya Rai चे पान (इंग्लिश मजकूर)