Jump to content

चोरी

Wiktionary कडून
  • चोरी

शब्दवर्ग - नाम

व्याकरणिक विशेष -

  • लिंग : स्त्रीलिंग
  • वचन - एकवचन

रूपवैशिट्ये :

  • सरळरूप एकवचन :- चोरी
  • सरळरूप अनेकवचन :- चोऱ्या
  • सामान्यरूप एकवचन :- चोरी-
  • सामान्यरूप अनेकवचन :- चोऱ्यां-

समानार्थी शब्द - पळवणे

अर्थ :

१. लपवून ठेवणे. उदाहरणवाक्य - भावाने माझी वही त्याच्याजवळ लपवून ठेवली.

२. चोरांचे असलेले काम उदाहरणवाक्य- कोरोनाकाळात रात्रीच्या वेळी चोऱ्या वाढल्या असे कानावर आले.

३. दुसऱ्याच्या नकळत त्याची वस्तू पळवणे. उदाहरणवाक्य- रामूने त्याच्या मालकाची जमीन त्यांच्या पर्वांगीवाचून अप्रामाणिकपणे हडपली.

४. कशापासून तरी मनाई, आड- काठी, प्रतिबंध असणे. उदाहरणवाक्य - आमच्याजवळ दागिने असून ते खेडेगावच्या राहणीमुळे अंगावर घालण्याची सुद्धा चोरी झाली आहे.

हिंदी चोरी होना [१]

इंग्रजी [ https://en.wiktionary.org/wiki/thieve#English]