बॉबी मॅकफेरिन
Appearance
रॉबर्ट कीथ बॉबी मॅकफेरिन, जुनियर (मार्च ११, इ.स. १९५०:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा अमेरिकन संगीतकार आणि गायक आहे. याचे १९८८ चे डोंट वरी, बी हॅपी हे गाणे लोकप्रिय झाले. मॅकफेरिनने आतापर्यंत दहा ग्रॅमी पुरस्कार मिळवले आहेत.