फारुख अब्दुल्ला
Appearance
फारुख अब्दुल्ला | |
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री
| |
कार्यकाळ २३ जुलै, इ.स. २००१ – 26 मे 2014 | |
पंतप्रधान | मनमोहन सिंग |
---|---|
मागील | विलास मुत्तेमवार |
मतदारसंघ | श्रीनगर |
कार्यकाळ ५ सप्टेंबर १९८२ – २ जुलै १९८४ | |
मागील | शेख अब्दुल्ला |
पुढील | गुलाम महम्मद शाह |
कार्यकाळ ७ नोव्हेंबर १९८६ – १९ जानेवारी १९९० | |
मागील | राष्ट्रपती राजवट |
पुढील | राष्ट्रपती राजवट |
कार्यकाळ ९ ऑक्टोबर १९९६ – १८ ऑक्टोबर २००२ | |
मागील | राष्ट्रपती राजवट |
पुढील | मुफ्ती महंमद सईद |
जन्म | २१ ऑक्टोबर, १९३७ श्रीनगर जिल्हा, काश्मीर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स |
पत्नी | मॉली अब्दुल्ला |
अपत्ये | ओमर अब्दुल्ला व ३ मुली |
डॉ. फारुख अब्दुल्ला (उर्दू: عمر عبدالله; २१ ऑक्टोबर १९३७) हे भारत देशातील राजकारणी व विद्यमान केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री आहेत. काश्मीरी वंशाचे असलेले अब्दुल्ला आजवर तीन वेळा जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत