Jump to content

अभिनव कला महाविद्यालय (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अभिनव कला महाविद्यालय या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय कलाप्रसारिणी सभेचे अभिनव कला महाविद्यालय ही पुण्यातील प्रसिद्ध कलाशिक्षणसंस्था आहे. १९५२ साली पुडुचेरीचे माजी राज्यपाल सयाजीराव सिलम व सामाजिक कार्यकर्ते एन.ई. पुरम यांच्या पुढाकाराने कलाशिक्षण देण्याकरिता महाविद्यालयाची स्थापना झाली.