गुणक: 47°13′5″N 1°33′10″W / 47.21806°N 1.55278°W / 47.21806; -1.55278
नॉंत (फ्रेंच: Nantes, ब्रेतॉन: Naoned) हे फ्रान्समधील पेई दाला लोआर प्रदेशाचे व लावार-अतलांतिक विभागाचे राजधानीचे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागरापासून ५० किमी अंतरावर लाऊआर नदीच्या काठावर वसले असून ते फ्रान्समधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.